संस्थेविषयी  |  उद्दिष्टे  |  नियामक मंडळ  |  वाटचाल  |  कार्यशाळा  |  सद्य प्रकल्प  |  चर्चासत्रे  |  विविधा  |
प्रकाशने
 
भाषाविषयक

Back
Next
   
१)आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धांत आणि उपयोजन

डॉ. मिलिंद मालशे

 बी.ए/ एम.ए. चे मराठीचे विद्यार्थी, मराठीचे अध्यापक त्याचप्रमाणे भाषा आणि समाज यांच्या परस्परसंबंधाविषयी जिज्ञासा असणारे वाचक यांच्यासाठी उपयुक्त ठरलेला ग्रंथ.,  - रुपये. लोकवाङमयगृहाच्या सहकार्याने. दुसरी आवृत्ती प्रकाशित महाबँक आणि इतर पारितोषिके १९९८

 पृष्ठे - २५६
मूल्य-150
 
२)शिक्षण, शिक्षक व अभ्यासक्रम
 वासुदेव बळवंत पटवर्धन.
 संपादन - रमेश पानसे

जन्मभाषेचा पाश तोडून आम्ही काय करणार? ना देश, ना गोत, ना राष्ट्र असे आम्हांस व्हावयाचे आहे काय?'' या मौलिक आणि मूलभूत प्रश्नाला भिडणारे, मराठीच्या शिक्षणक्रमाशी संबंधित असलेले एक जुने (१९०६) चिरतरुण पुस्तक.

पृष्ठे - १८६
मूल्य- १६०  
 
३) मराठी भाषा : वाढ आणि बिघाड

  श्री.के.क्षीरसागर

मराठी बोलताना आणि तिच्यातून लेखनव्यवहार पार पाडताना सर्वसामान्य शिक्षित माणसाच्या मनात आज जे जे प्रश्न घुटमळत आहेत त्यांचा मुक्त मनाने घेतलेला परामर्श.

 पृष्ठे - १९६
मूल्य-७५
 
४)   `वृद्धि:' भाषेचे आणि भाषाभ्यासाचे विकसन

 दिनेश द. माहुलकर

प्रकारची कुंपणे तोडून पलीकडे जा हा महर्षी पाणिनीने दिलेला मंत्र अधोरेखित करण्याच्या हेतूने पौर्वात्य आणि पाश्चिमात्य भाषाविषयक विचारपरंपरांचा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषावैज्ञानिक माहुलकर यांनी घेतलेला तुलनात्मक वेध.

 पृष्ठे -  १४०
मूल्य-१६०
 
५)   बेलभाषा

सुमन बेलवलकर

परभाषिकांना मराठी शिकवताना जे स्वभाषेचे आणि संस्कृतीचे दर्शन घडते त्याचा खेळकरपणाने प्रत्यय देणारे पुस्तक.

 पृष्ठे - ११०
मूल्य- १००
 
६)   भाषा - आपली सर्वांचीच
अविनाश बिनीवाले

येणाऱया शतकात आपले काय होणार अशी भीती अनेक भाषासमुदायांना वाटते आहे. भारतातल्या व भारताबाहेरच्या भाषांची सद्य:स्थिती सांगणारे माहितीपूर्ण, चुरचुरीत शैलीतले पुस्तक.

 पृष्ठे -  १५०
मूल्य-१५०
 
७)   वाचू आनंदे-बाल गट १
संपादक- माधुरी पुंदरे, नंदिता वागळे

शालेय स्तरासाठी मराठी साहित्यातील उत्तमोत्तम उताऱयांचा परिचय करून देणारी पूरक वाचनाची चार पुस्तके, विविध चित्रशैलीतील चित्रांसह (वयोगट ९  ते १२  व १२  ते १५ साठी) ज्योत्स्ना प्रकाशनाच्या सहकार्याने.

पुनर्मुद्रण २००३

 पृष्ठे - १५९ 
मूल्य- ३००
 
८)  वाचू आनंदे-बाल गट २
 संपादक- माधुरी पुंदरे, नंदिता वागळे

शालेय स्तरासाठी मराठी साहित्यातील उत्तमोत्तम उताऱयांचा परिचय करून देणारी पूरक वाचनाची चार पुस्तके, विविध चित्रशैलीतील चित्रांसह (वयोगट ९  ते १२  व १२  ते १५ साठी) ज्योत्स्ना प्रकाशनाच्या सहकार्याने.

पुनर्मुद्रण २००३

 पृष्ठे -१७७ 
मूल्य- ३०० 
 
९) वाचू आनंदे-बाल गट ३
संपादक- माधुरी पुंदरे, नंदिता वागळे

शालेय स्तरासाठी मराठी साहित्यातील उत्तमोत्तम उताऱयांचा परिचय करून देणारी पूरक वाचनाची चार पुस्तके, विविध चित्रशैलीतील चित्रांसह (वयोगट ९  ते १२  व १२  ते १५ साठी) ज्योत्स्ना प्रकाशनाच्या सहकार्याने.

पुनर्मुद्रण २००३

 पृष्ठे - १७६
मूल्य-३००
 
१०)चू आनंदे-बाल गट ४
 संपादक- माधुरी पुंदरे, नंदिता वागळे

शालेय स्तरासाठी मराठी साहित्यातील उत्तमोत्तम उताऱयांचा परिचय करून देणारी पूरक वाचनाची चार पुस्तके, विविध चित्रशैलीतील चित्रांसह (वयोगट ९  ते १२  व १२  ते १५ साठी) ज्योत्स्ना प्रकाशनाच्या सहकार्याने.

पुनर्मुद्रण २००३

 पृष्ठे - १९२ 
मूल्य-३००
 
११)यंत्रालयाचा ज्ञानकोश

 संपादक - शंकर गोपाळ भिडे

कार्यशाळांतून आलेली नवी यंत्रे व नवी व्यवस्थापकीय तंत्रे हाताळणारा आणि नव्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी सज्ज करणारा, यंत्रांच्या सर्वांगीण ज्ञानाने समृद्ध करणारा माहितीपूर्ण ग्रंथ.

 पृष्ठे -१०४७
मूल्य-१६००
Back to top
Back
Next
 
        Copyright © 2006, All Rights Reserved. Rajya Marathi Vikas Sanstha. Website Powered By Cybertech Networks Pvt. Ltd.