संस्थेविषयी  |  उद्दिष्टे  |  नियामक मंडळ  |  वाटचाल  |  कार्यशाळा  |  सद्य प्रकल्प  |  चर्चासत्रे  |  विविधा  |
प्रकाशने
 

संस्थेची ग्रंथसूचीमाला 

   
 
Back
Next
   
१)मराठी ग्रंथसूची - भाग १ व २

संपादक-कै. शंकर गणेश दाते

८०० पासून १९५० पर्यंतच्या मराठीतील सर्व मुद्रित ग्रंथांची विषयवारीने माहिती देणाऱया अतुलनीय दुर्मिळ सूचिग्रंथाचे पुनर्मुद्रण.

 
पृष्ठे -२२६६
मूल्य- २६००
   
२)मराठी ग्रंथसूची - भाग 3
संपादक- शरद साठे

इ.स. १९५० पासून २००० पर्यंतच्या मराठीतील सर्व मुद्रित ग्रंथांची विषयवारीने माहिती देणाऱया सूचिग्रंथांच्या मालिकेतील १९५० ते १९६२ या कालखंडाची ग्रंथसूची देणारा भाग.

 
पृष्ठे -१०५२
मूल्य- १०००
   
३)मराठी विज्ञानग्रंथसूची -(वर्णनात्मक) (१९५१-१९९९)

संपादक-रा.वि.सोवनी, संजीवनी शिंत्रे

प्रस्तावना : सुधीर थत्ते राज्य मराठी विकास संस्था व मराठी विज्ञान परिषद यांनी सहकार्याने तयार केलेली मराठीतील विज्ञान साहित्याची सूची.

 
 पृष्ठे -३२४
मूल्य- १५०
   
४)मराठी वैद्यकग्रंथसूची -(वर्णनात्मक) (१९५१-१९९९)

संपादक - डॉ. सुरेश नाडकर्णी, कविता महाजन

 
 
 पृष्ठे - २८०
मूल्य- १२५
Back to top
Back
Next
 
        Copyright © 2006, All Rights Reserved. Rajya Marathi Vikas Sanstha. Website Powered By Cybertech Networks Pvt. Ltd.