संस्थेविषयी  |  उद्दिष्टे  |  नियामक मंडळ  |  वाटचाल  |  कार्यशाळा  |  सद्य प्रकल्प  |  चर्चासत्रे  |  विविधा  |
अर्वाचिन महाराष्ट्राची जडणघडण
 

भारतातील मराठी वाङमयाचा इतिहास

   
 
Back
Next
 
१)त्रिवेंद्रमची मराठी हस्तलिखिते

संपादक - डॉ. वसंत जोशी

त्रिवेंद्रमच्या ग्रंथालयातील प्राचीन मराठी हस्तलिखितांची वर्णनात्मक सूची.

 
 पृष्ठे -४१ 
मूल्य- ३०
 
२) मद्रासची मराठी हस्तलिखिते
संपादक - डॉ. वसंत जोशी

गव्हर्नमेंट ओरिएंῼ㈉ मॅन्युक्रिप्ट्स लायब्ररी, चेन्नई (मद्रास) येथील मराठी हस्तलिखितांची वर्णनात्मक सूची.

 
पृष्ठे -
मूल्य- १००
 
३)हैदराबादची मराठी हस्तलिखिते

संपादक - डॉ. श्री.रं.कुलकर्णी ,

डॉ. व.दा.कुलकर्णी, प्रा. द.पं.जोशी उस्मानिया विद्यापीठ आणि मराठी साहित्य परिषद हैदराबाद, येथील मराठी हस्तलिखितांची वर्णनात्मक सूची.

 
पृष्ठे -१६७
मूल्य- १००
 
४)कर्नाटकातील मराठी हस्तलिखिते
डॉ. भीमाशंकर देशपांडे

आजच्या कर्नाटक राज्यात असणाऱया तीस जुन्या ग्रंथसंग्रहालयातील मराठी हस्तलिखितांची वर्णनात्मक सूची.

 
पृष्ठे -१८८ 
मूल्य- १५०
 
५)तंजावर सूची ( खंड सहावा)
संपादक - भीमराव केसकर

सरस्वतीमहाल ग्रंथालयातील मराठी हस्तलिखितांची अद्ययावत परिपूर्ण सूची. पहिले पाच खंड सरस्वतीमहालतर्फे पूर्वप्रकाशित.

 
पृष्ठे -१९६
मूल्य- २००
 
६)दक्षिण भारतातील मराठी वाङमयाचा इतिहास-तंजावर खंड

संपादक - डॉ. वसंत जोशी

तंजावर येथील मराठी वाङमयाचा सोळा तज्ञ अभ्यासकांनी घेतलेला चिकित्सक आढावा.

 
पृष्ठे -७११
मूल्य- ५००

 
७)दाक्षिणात्य साहित्य-संस्कृतीचा मराठीशी अनुबंध

डॉ. माणिक धनपलवार

मराठी भाषा, महाराष्ट्राची संस्कृती आणि दाक्षिणात्य साहित्य व संस्कृती यांच्यातील परस्पर नातेसंबंध उलगडून दाखविणारा मौलिक, अभ्यासपूर्ण ग्रंथ.

पुणे विद्यापीठाचा परमंहस स्वामी स्वरूपानंद पुरस्कार (2001)

 
पृष्ठे -३६२
मूल्य- ३००

   
८)साहित्यसेतू

श्री. रं.कुलकर्णी

नामदेवादी मराठी संतकवींचा हिंदी, उर्दू कवींवर असलेला प्रभाव सविस्तर व सोदाहरण उलगडून दाखविणारा ग्रंथ.

 
पृष्ठे -२३४
मूल्य-४५ 
 
९)दखनी भाषा : मऱहाटी संस्कृतीचा एक आविष्कार
श्री. रं. कुलकर्णी

आज बोलीरुपात अस्तित्वात असलेल्या `दखनी' या दुर्लक्षित भाषेचा प्राचीन-अर्वाचीन स्वरूपाच्या मराठी भाषेशी, साहित्याशी व संस्कृतीशी असलेल्या पूर्व-अनुबंधाचा वेध

 
पृष्ठे -२२६
 मूल्य-४५
Back to top
Back
Next
 
        Copyright © 2006, All Rights Reserved. Rajya Marathi Vikas Sanstha. Website Powered By Cybertech Networks Pvt. Ltd.