राज्य मराठी विकास संस्था
मराठी संकेतस्थळांची स्पर्धा २०१३

मराठीतील उत्तमोत्तम साहित्यकृतींची श्राव्य पुस्तके ( ऑडिओ सीडी)

१) कृष्णाकाठ - स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाची - ऑडिओ सीडी
अभिवाचन - सचिन खेडेकर, शशांक शेंडे, किरण यज्ञोपवीत
प्रकाशन वर्ष – मार्च २०१२/ मूल्य १००


२) दासबोध - समर्थ रामदास स्वामी
संगीत – राहुल रानडे – गायक – पं. संजीव अभ्यंकर - ५ ऑडिओ सीडींचा संच -
प्रकाशन वर्ष – मार्च २०१२ / मूल्य २५०