राज्य मराठी विकास संस्था
मराठी संकेतस्थळांची स्पर्धा २०१३

संस्थेची ग्रंथसूचिमाला

१) मराठी ग्रंथसूची - भाग १ व २ (१८००-१९३७/१९३८-१९५०)
संपादक-कै. शंकर गणेश दाते

८०० पासून १९५० पर्यंतच्या मराठीतील सर्व मुद्रित ग्रंथांची विषयवारीने माहिती देणार्‍या अतुलनीय दुर्मिळ सूचिग्रंथाचे काही नवीन परिशिष्टांसह पुनर्मुद्रण.

पुनर्मुद्रण १५ ऑगस्ट २०००

पृष्ठे -२२६६
मूल्य- २६००
२) मराठी ग्रंथसूची - भाग 3(१९५१-१९६२)
संपादक- शरद साठे

इ.स. १९५० पासून २००० पर्यंतच्या मराठीतील सर्व मुद्रित ग्रंथांची विषयवारीने माहिती देणार्‍या सूचिग्रंथांच्या मालिकेतील १९५० ते १९६२ या कालखंडाची ग्रंथसूची देणारा भाग.

प्रथम आवृत्ती फेब्रुवारी २००१

पृष्ठे -१०५२
मूल्य- १०००
 images/scan0049.jpg
३) मराठी ग्रंथसूची - भाग ४(१९६३-१९७०)

संपादक- शरद साठे

इ.स. १९५० ते २००० या कालखंडातील सर्व मुद्रित मराठी ग्रंथांची विषयवार माहिती देणार्‍या ग्रंथसूची मालिकेतील १९६३ ते १९७० या कालखंडातील ग्रंथांची सूची देणारा भाग

प्रथम आवृत्ती फेब्रुवारी २००६

पृष्ठे -१०७१
मूल्य- ११००
 images/scan0049.jpg
४) मराठी ग्रंथसूची - भाग ५ ( १९७१-१९७८ )

संपादक- शरद साठे

इ.स. १९५० ते २००० या कालखंडातील सर्व मुद्रित मराठी ग्रंथांची विषयवार माहिती देणाऱ्या ग्रंथसूची मालिकेतील १९७१ ते १९७८ या कालखंडातील ग्रंथांची सूची देणारा भाग.

पृष्ठे -१०३२
मूल्य- १६००
 images/MarathiGranthSuchi6.jpg
५) मराठी ग्रंथसूची - भाग ६ (१९७९-१९८५)

संपादक- शरद साठे

प्रथम आवृत्ती मे २०१४

पृष्ठे -११४३
मूल्य- १३९६

images/scan0047.jpg 
६) मराठी विज्ञानवाङ्मयसूची

संपादक-रा.वि.सोवनी, संजीवनी शिंत्रे

राज्य मराठी विकास संस्था व मराठी विज्ञान परिषद यांनी सहकार्याने तयार केलेली इ.स.१९५१ ते १९९९ या कालंखडात मराठीमध्ये प्रकाशित झालेल्या विज्ञान साहित्याची वर्णनात्मक सूची

प्रथम आवृत्ती २४ डिसेंबर २०००

पृष्ठे - ३२४
मूल्य- १५०
images/scan0046.jpg
७) मराठी वैद्यकग्रंथसूची -(वर्णनात्मक) (१९५१-१९९९)

संपादक - डॉ. सुरेश नाडकर्णी, कविता महाजन

१९५१ ते १९९९ कालखंडात मराठीमध्ये प्रकाशित झालेल्या वैद्यक विषयक सर्व शाखांतील पुस्तकांची वर्णनात्मक सूची.

प्रथम आवृत्ती डिसेंबर २००६

पृष्ठे -२८०
मूल्य- १२५
 images/scan0033.jpg
८) मराठी कोश व संदर्भसाधने यांची समग्र सूची

संपादक - डॉ.वसंत विष्णु कुलकर्णी

इ.स. १८०० ते २००३ या कालखंडात प्रसिद्ध झालेल्या मराठी भाषेतील सर्व तसेच मराठीची दखल घेणार्‍या अन्य भाषांतील कोश व इतर संदर्भसाधनांची तपशीलवार माहिती देणारी संदर्भसूची.

प्रथम आवृत्ती मार्च २००७

पृष्ठे - २३०
मूल्य- २००
 images/20.SEJVALKAR.jpg
९) त्र्यंबक शंकर शेजवलकर यांच्या साहित्याची वर्णनात्मक सूची

संपादक - सुषमा पौडवाल.

इतिहासकार शेजवलकरांच्या लेखनाची, शेजवलकरविषयक लेखनाची, संशोधनपूर्वक तयार केलेली वर्णनात्मक सूची.

प्रथम प्रकाशन २३ जुलै १९९५

पृष्ठे -३१२
मूल्य- १५०