राज्य मराठी विकास संस्था
मराठी संकेतस्थळांची स्पर्धा २०१३

लोकवैद्यक


 •  

  अनुवाद : इंग्रजी - मराठी 

  लोकवैद्यक या प्रकल्पांतर्गत 'जासकॅप' आणि ' मराठी विज्ञान परिषद' यांच्या सहकार्याने व डॉ. सुरेश नाडकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मूळ इंग्रजी कर्करोग पुस्तिकांचा सुबोध मराठीत केलेला अनुवाद.
  किंमत प्रत्येकी १० रुपये.

  १.अन्ननलिकेचा कर्करोग

  अनुवादक - डॉ. चंद्रशेखर जोशी 
  पृष्ठे - २८

  २.कंठाचा (स्वरयंत्राचा) कर्करोग

  अनुवादक - डॉ. चंद्रशेखर जोशी
    पृष्ठे - २३

  ३. पुढे काय...? कर्करोगानंतरच्या जीवनातील एक जुळवणी

  अनुवादक - डॉ. मंदाकिनी पुरंदरे 
  पृष्ठे - १२

  ४. वृषणाचा कर्करोग

  अनुवादक - डॉ. चंद्रशेखर जोशी 
  पृष्ठे - २६

  ५. रसायनोपचार - कर्करोगावरील औषधी उपचार

  अनुवादक - प्रा. पद्मजा दामले 
  पृष्ठे - २६

  ६. केसगळतीशी सामना

  अनुवादक - प्रा. पद्मजा दामले 
  पृष्ठे - १४

  ७. मेलॅनोमा : मेलॅनिनची कर्करोगी गाठ

  अनुवादक - प्रा. रा. वि. सोवनी 
  पृष्ठे - २६

  ८. गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग

  अनुवादक - डॉ. मंदाकिनी पुरंदरे 
  पृष्ठे - ३०

  ९.यकृताचा कर्करोग

  अनुवादक - डॉ. लीना देवधर 
  पृष्ठे - ३०

  १०. पुर:स्थ ग्रंथीचा कर्करोग

  अनुवादक - डॉ. विठ्ठल प्रभू 
  पृष्ठे - ३४

  ११ .डिंबग्रंथीचा (स्त्रrबीजकोशाचा) कर्करोग

  अनुवादक - डॉ. ज्योती तासकर 
  पृष्ठे - २६

  १२. तोंडाचा व घशाचा कर्करोग

  अनुवादक - डॉ. दिलीप देवधर 
  पृष्ठे - ३२

  १३. स्वादुपिंडाचा कर्करोग

  अनुवादक - प्रा. पद्मजा दामले 
  पृष्ठे - ३२

  १४.जठराचा कर्करोग

  अनुवादक - प्रा. पद्मजा दामले 
  पृष्ठे - ३२

  १५.त्वचेचा कर्करोग

  अनुवादक - अनिता जोशी 
  पृष्ठे - ३१

  १६. मोठे आतडे व मलाशय यांचा कर्करोग

  अनुवादक - अनिता जोशी 
  पृष्ठे - ३६

  १७.दीर्घकाळ टिकून राहणारा अस्थिमज्जापेशींचा कर्करोग

  अनुवादक - डॉ. राजेद्र आगरकर 
  पृष्ठे - ३२

  १८.मूत्राशयाचा कर्करोग

  अनुवादक - डॉ. कविता मुंजे 
  पृष्ठे - ३६

  १९.स्तनांची पुनर्रचना

  अनुवादक - डॉ. कविता मुंजे 
  पृष्ठे -३२

  २०.मूत्रपिंडाचा कर्करोग

  अनुवादक - डॉ. लीना देवधर 
  पृष्ठे - ३२

  २१.गर्भाशयाच्या तोंडाची तपासणी

  अनुवादक - प्रा. पद्मजा दामले 
  पृष्ठे - २४

  २२.गर्भाशयाचा कर्करोग

  अनुवादक - डॉ. मंदाकिनी पुरंदरे - अनिता जोशी 
  पृष्ठे - ३२

  २३.मानेतील कंठस्थ (थायरॉईड) ग्रंथीचा कर्करोग

  अनुवादक - डॉ. मनोहर इंदप 
  पृष्ठे - ३६

  २४.हाडांचा प्राथमिक स्वरूपाचा कर्करोग

  अनुवादक - प्रा. रा. वि. सोवनी 
  पृष्ठे - ४०

  २५.हाडांमध्ये पसरलेला कर्करोग

  अनुवादक - डॉ. मनोहर इंदप 
  पृष्ठे - ३८

  २६.मायलोमा : अस्थिमज्जेची (बोन मॅरो) कर्करोगी गाठ ?

  अनुवादक - डॉ. मनोहर इंदप 
  पृष्ठे - ४०

  २७.कापोसीचा सार्कोमा : एक विशिष्ट कर्करोग

  अनुवादक - अनिता जोशी 
  पृष्ठे - ३६

  २८.हॉजकिनचा रोग

  अनुवादक - प्रा. रा. वि. सोवनी 
  पृष्ठे - ४०

  २९.हॉजकिन प्रकारातील नसलेली लसीकापेशींची गाठ

  अनुवादक - डॉ. मनोहर इंदप 
  पृष्ठे - ४२

  ३०.स्त्रियांच्या बाह्य जननेंद्रियाचा (बाह्यांगाचा) कर्करोग

  अनुवादक - अनिता जोशी 
  पृष्ठे - ४०

  ३१.दीर्घकाळ टिकून राहणारा लसीकापेशींचा कर्करोग

  अनुवादक - प्रा. रा. वि. सोवनी 
  पृष्ठे - २५

  ३२.रक्तातील लसीकापेशीजनक श्वेतपेशींचा तीव्र स्वरूपाचा कर्करोग

  अनुवादक - अनिता जोशी 
  पृष्ठे - ३४

  ३३.रक्तातील मज्जापेशीजनक श्वेतपेशींचा तीव्र स्वरूपाचा कर्करोग

  अनुवादक - अनिता जोशी 
  पृष्ठे - ३०

  ३४.स्तनाचा कर्करोग

  अनुवादक - डॉ. मंदाकिनी पुरंदरे 
  पृष्ठे - ३८

  ३५.स्तनाचा पसरलेला कर्करोग

  अनुवादक - डॉ. मंदाकिनी पुरंदरे 
  पृष्ठे - ४०

  ३६.मेंदूतील गाठी

  अनुवादक - डॉ. राजेंद्र आगरकर 
  पृष्ठे - ३८

  ३७.मऊ संयोजी पेशीजालांचा कर्करोग (सॉप्ट टिश्यू सार्कोमा)

  अनुवादक - डॉ. मनोहर इंदप 
  पृष्ठे - ३४

  ३८.किरणोपचार

  अनुवादक - अविनाश श्री. पंडित 
  पृष्ठे - ३८