राज्य मराठी विकास संस्था
मराठी संकेतस्थळांची स्पर्धा २०१३

संकीर्ण

१)त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्व
संपादन - सरोजिनी वैद्य
ज्येष्ठ इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर यांच्या जीवनाचा व कार्याचा अनेक मान्यवर लेखकांनी घेतलेला वेध. कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशनाच्या सहकार्याने प्रकाशित.
प्रथम प्रकाशन २३ जुलै १९९५

पृष्ठे -२३७ मूल्य-१००

( विक्रीसाठी उपलब्ध नाही)


२) बौद्धिक संपत्तीचा अधिकार - विशाल कटारिया
अनुवाद व संपादन - अनिता जोशी
बौद्धिक संपत्ती अधिकार म्हणजे काय? त्याचे विविध पैलू, बौद्धिक संपत्ती अधिकाराचे संरक्षण कसे मिळवायचे, त्यासंबंधीचे भारतीय अधिनियम यांविषयी माहिती देणारी पुस्तिका. बौद्धिक संपत्ती अधिकार अध्यासन, पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने.
प्रथम आवत्ती जून २००५

पृष्ठे -१०० मूल्य- २५


३) प्राचीन आणि मध्ययुगीन भारतीय धातुशास्त्राचा संक्षिप्त इतिहास
डॉ. प्रवीण प्र. देशपांडे
प्राचीन आणि मध्ययुगीन भारतीय धातुशास्त्राविषयीची मूलभूत माहिती देणारे पुस्तक.
प्रथम आवृती - फेव्रुवारी २०१४

पृष्ठे ६६ / मूल्ये १६०