संस्थेविषयी  |  उद्दिष्टे  |  नियामक मंडळ  |  वाटचाल  |  कार्यशाळा  |  सद्य प्रकल्प  |  चर्चासत्रे  |  विविधा  |
प्रकाशने
 

इतर

   
 
Back
 
1)त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्व

संपादन - सरोजिनी वैद्य

 ज्येष्ठ इतिहासकार त्र्यं.शं. शेजवलकर यांच्या जीवनाचा व कार्याचा अनेक मान्यवर लेखकांनी घेतलेला वेध. कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशनाच्या सहकार्याने प्रकाशित.

 
 पृष्ठे -२३७ 
मूल्य-१००
 
त्र्यंबक शंकर शेजवलकर यांच्या साहित्याची वर्णनात्मक सूची
संपादक - सुषमा पौडवाल.

इतिहासकार शेजवलकरांच्या लेखनाची, शेजवलकरविषयक लेखनाची, संशोधनपूर्वक तयार केलेली वर्णनात्मक सूची.

 
 पृष्ठे -३१२
मूल्य- १५०
Back to top
Back
 
        Copyright © 2006, All Rights Reserved. Rajya Marathi Vikas Sanstha. Website Powered By Cybertech Networks Pvt. Ltd.